Hindi, asked by nafisaansari755, 1 month ago

• पुढील उतारा वाचून त्यावर चार प्रश्न असे तयार करा की, ज्यांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात येतील :
लहान मुलांना कासव आवडते. कासम पाण्यात आणि जमिनीवर जगू शकणारा प्राणी आहे. म्हणून त्यास 'उभयचर' म्हणतात. कासव पाण्यातील
जीवजंतू खाऊन पाणी साफ करते. म्हणून विहिरीत कासवे पाळण्याची पध्दत आहे. कासव अतिशय खादाड व चिवट असते. म्हणूनच निसर्गाच्या रहाट
गाडग्यात युगानयुगे कासव टिकून राहिले. 'डायनोसोर' हा एक अतिशय पुरातन प्राणी होता. कालांतराने या पाण्याचा नाश झाला. पण कासवाचा जन्म या
'डायनोसोर'च्या पूर्वीया, कासव मात्र टिकून राहिले.​

Answers

Answered by kingsoumya1234
0

Explanation:

I think this will help you

Attachments:
Similar questions