CBSE BOARD X, asked by mhaskarswati699, 6 hours ago

पुढील उतारा वाचून त्यावर पाच प्रश्न असे तयार करा की, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर केवळ एका वाक्यात येईल :

आपले शरीर स्वच्छ ठेवा. तसेच मन प्रसन्न, प्रेमळ, निर्मळ व शांत असे ठेवा. खेळण्याच्या बाह्यक्रियेने शरीर स्वच्छ राहील. उपासनेने मन निर्मळ राहील. तसा निर्मळ हा मारुती आहे, बलवान व भक्तिमान असा सेवेसाठी सदोदित उभा आहे. तुम्ही वयाने तरुण असाल, परंतु जर चपळ नसाल, तुमचे शरीर जर सेवेसाठी झटकन उठत नसेल तर तुम्ही म्हातारेच आहात. ज्याच्या अंगात वेग आहे तो तरुण. मग त्याचे वय काहीही असो. मारुती कधी म्हातारा होत नाही तो सदैव तरुण आहे.

Answers

Answered by sweetysharma01234568
0

DJ Khaled ft Chris

Explanation:

HD TV and you can do it

Similar questions