. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा .
अ.आकृती पूर्ण करा
श्यामची आई है पुस्तक पुदीन सदगुण विववते -
१-
२-
३-
४-
श्यामची आई हे बोधपद पुस्तक आहे. ते आपल्याला आदर्शाची शिकवण देते स्वार्थत्याग प्रामाणिकपणा बंधुभाव निगर्वीपणा अशा सदगुणांचा बोध आपल्या अंत करणावर विववते . गारा नोटेपणा कशात असतो ते सांगते .्याम म्हणतो "मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे अमा मी करत नाही . हिमालयाच्या द-याो -यात असे प्रचंड गगनचुंवा वृक्ष अमतील की ज्यांची नावे जगाना माहीत नाहीत . रानावनांत कानाकोप-यात अमे एखादे मणीय व सुगंधी फूल फुललेले अगेल की ज्याचा पत्ता कोणाला लागत नाही . "मी निर्दीप होत आहे हळूहळू उन्नत होत आहे अशा उत्तुंग विचारांनी ही कादंबरी तुइुंच भरलेली असल्यामुळे मला ती फार आवडते .
अ.आकृती पूर्ण करा
कादंबरीची वैशिष्ट्ये
१-
२-
३-
४-
• Answer Correctly
• No Spam
• Spam answers would be reported
• More questions Coming on the way
• Follow me if Ur good in marathi grammar and composition
• Thank you
Answers
Answer:
श्यामची आई हे पुस्तक सुंदर आणि सुरस असून, त्यात साने गुरूजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता अशा अपार भावना 'श्यामची आई' या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा लिहिण्यास ९ फेब्रुवारी १९३३ (गुरुवार) रोजी सुरुवात केली आणि १३ फेब्रुवारी १९३३ (सोमवार) पहाटे त्या लिहून संपविल्या. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र आहे. त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे.

Explanation:
HOPE THIS MAY HELP U ❤️