पुढील उतार्याच्या एक तृतीयांश इतका सारांश लिहा कुत्रा मांजर बैल घोडा केळी इत्यादी पाळीव प्राणी आहेत हे प्राणी माणसाळलेले असतात ते माणसांवर प्रेम करतात आमच्याकडे मोती कुत्रा आहे त्याला भूक लागली की मला घेऊन चालतो दोन पाय उदय करून इशारा करतो त्याची भूक तहान खुणांनी कळवतो त्याला मीजवळ घेऊन कुरवड्या शिवाय चैनच पडत नाही तो लाडात आला की त्याच्याशी मला खेळावे लागते तो खूप दंगा करतो रात्री माझ्याजवळ झोपतो चाहूल लागताच तो भुंकू लागतो.
Answers
Answered by
0
कुत्रा मांजर बैल घोडा ही माणसाळलेले असतात .ते माणसांवर प्रेम करतात .आमचा मोती कुत्रा आहे त्याला भूक लागली की तो दोन पाय वरती करतो .तहान भूक तो एशाऱ्यानी कळवतो .लाडात आल्या वर मला त्याच्या सोबत खेळावं लागत.खूप दंगा करतो माझ्या जवळच झोपतो.
okkk मी try kela
Similar questions