पुढील उत्तरे सविस्तर पाने लिहा. 1. सविस्तर उत्तरे लिहावायू प्रदूषण कमी करण्यासाठी कोणते उपाय कराल
Answers
Answered by
0
Explanation:
1. घरे , कारखाने , वाहने इ. तून होणाऱ्या धूरचे उत्सर्जन कमीत कमी ठेवा .
२. फटाक्यांचा वापर टाळा .
३. कचरा कचराकुंडीतच टाका. जाळून त्याची विल्हेवाट लावू नका
४. थुंकण्यासाठी भांडे किंवा वाहत्या गटारींचा वापर करा.
५. हवेच्या प्रदूषण संबंधित कायदे व नियमांची माहिती करून घ्या व त्यांचे पालन करा.
Similar questions
Business Studies,
1 month ago
India Languages,
1 month ago
English,
3 months ago
English,
3 months ago
Art,
10 months ago
Physics,
10 months ago