Biology, asked by Siddhichavan674, 2 months ago

पुढिल उता-याचे एक तृतीयांश सारांश लिहा .
उदाहरण :१
EDU-TECH
वेळ ही फार मौल्यवान गोष्ट आहे. म्हणून वेळेचा उपयोग समजूतदारपणे केला पाहिजे. वेळेचा
वेग किती आहे? वेळेसोबत आपल्याला चालता येईल का? कोणीही सांगू शकत नाही. पण जो वेळेचे
भान बाळगतो, तो वेळेसोबत सहज चालू शकतो. मात्र वेळेचे महत्त्व ओळखले पाहिजे. वेळेचे नियोजन
केले पाहिजे. मग दैनंदिन कामे व्यवस्थित पार पडतात. शिवाय इतर गोष्टींसाठी भरपूर वेळ मिळतो.
अशी माणसे अनेक छंद जोपासतात. घरी परतल्यावर दीड दोन तास वाचन करु शकतात. काहीजण
संगीताचा आस्वाद घेतात. काहीजण संध्याकाळचा फेरफटका मारतात. तर काहीजण कुटुंबीयांसोबत
गप्पागोष्टी करतात.
वेळ नाही, ही सबब आळशी माणसे देतात. ही माणसे कामाचे नियोजन करीत नाहीत. त्यामुळे
त्यांची कामे वेळेवर पार पडत नाहीत. त्यांना अपयश येते. शिवाय, त्यांना मोकळा वेळही मिळत नाही.
Activate w
C​

Answers

Answered by singhkumarsusant
0

इस तरह के questions आप Indian languages section में पूछे l

Similar questions