५)पुढील उदाहरणे हे कोणता रसाचे आहे ते लिहा अ. सहज सख्या एकदाच येई सांजवेळी आ. उठा राष्ट्र वीर हो, सज्ज व्हा उठा चला इ. हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला ई. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
Attachments:
Answers
Answered by
1
पुढील उदाहरणे हे कोणता रसाचे आहे ते लिहा स्थायी भाव रती, स्थायी भाव उत्साह, स्थायी भाव क्रोध आणि स्थायी भाव शांति |
- अ. सहज सख्या एकदाच येई सांजवेळी = स्थायी भाव रती |
- आ. उठा राष्ट्र वीर हो, सज्ज व्हा उठा चला = स्थायी भाव उत्साह |
- इ. हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला = स्थायी भाव क्रोध |
- ई. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला = स्थायी भाव शांति |
#SPJ2
Similar questions