CBSE BOARD X, asked by balasahebshende2020, 1 month ago

५ पुढील उदाहरणे हे कोणत्या रसाचे आहे ते लिहा. अ. सहज सख्या एकदाच येई सांजवेळी. उठा राष्ट्र वीर हो, सज्ज व्हा उठा चला. इ. हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला. ई. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. आ.​

Answers

Answered by shaikhnayum310
0

Answer:

अ. श्रृगार रस

आ. वीर रस

इ. करुण रस

ई.

Similar questions