पुढील उदाहरणातील त्रिकोणाच्या जोडीचे सारख्या खुणांनी दाखवलेले भाग एकरूप आहेत.त्यावरून जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होतात ती कसोटी आकृतीखालील रिकाम्या जागेत लिहा : . . . . . . . . . . कसोटीने Δ ABC ≅ Δ PQR
Attachments:
Answers
Answered by
1
the triangle ABC and PQR are congruent due to SSs test of congruence
Answered by
1
Answer:
Step-by-step explanation:
∆ ABC आणि ∆ PQR मध्ये,
बाजू AB ≅ बाजू PQ
बाजू BC ≅ बाजू QR
बाजू CA ≅ बाजू RP
•: ∆ ABC ≅ ∆ PQR ...........बाबाबा
कसोटीनुसार.
Similar questions