Math, asked by StarTbia, 1 year ago

पुढील उदाहरणातील त्रिकोणाच्या जोडीचे सारख्या खुणांनी दाखवलेले भाग एकरूप आहेत.त्‍यावरून जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होतात ती कसोटी आकृतीखालील रिकाम्या जागेत लिहा: . . . . . . . . . . कसोटीने Δ LMN ≅ Δ PTR

Attachments:

Answers

Answered by SnehaPatil2
0

the triangle LMN and PTR are congruent due to hypotenuse side test

Answered by giripriyaanvi
0

Answer:

Step-by-step explanation.

∆ LMN आणि ∆ PTR मध्ये,

बाजू LM ≅ बाजू PT

< M ≅ < T

कर्ण LN ≅ कर्ण PR

•: ∆ LMN ≅ ∆ PTR......कर्ण भुजा

कसोटी

_________

Similar questions