Math, asked by StarTbia, 1 year ago

पुढील उदाहरणातील त्रिकोणाच्या जोडीचे सारख्या खुणांनी दाखवलेले भाग एकरूप आहेत.त्‍यावरून जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होतात ती कसोटी आकृतीखालील रिकाम्या जागेत लिहा: . . . . . . . . . . कसोटीने Δ XYZ ≅ Δ LMN

Attachments:

Answers

Answered by SnehaPatil2
2

the triangles are congruent due to SAS test for congruence

Answered by giripriyaanvi
3

Answer:

Step-by-step explanation:

∆ XYZ आणि ∆ LMN मध्ये ,

बाजू XY ≅ बाजू LM

< Y ≅ < M

बाजू YZ ≅ बाजू MN

•: ∆ XYZ ≅ ∆ LMN......बा को बा

कसोटी

____________

Similar questions