India Languages, asked by boradedattatray66, 2 months ago

पुढील विग्रहांवरून सामासिक शब्द ओळखा:
(i) घनासारखा श्याम
(ii) स्त्री आणि पुरुष​

Answers

Answered by ShrutikaSutar2006
45

Answer:

  1. घनासारखा श्याम :- घनश्याम.
  2. स्त्री आणि पुरुष :- स्त्रीपुरुष.

Explanation:

I hope majhi kahi madat jhali asel...

Answered by rajraaz85
5

Answer:

घनश्याम-

विग्रह -घनासारखा श्याम

वरील शब्द हा कर्मधारय तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे.

स्त्रीपुरुष-

विग्रह- स्त्री आणि पुरुष

वरील शब्द हा द्वंद्व समासाचे उदाहरण आहे.

समास-

खूप शब्दांचा वापर न करता कमीत कमी शब्द वापरून नवीन जोडाक्षरे तयार करून जो अर्थबोध केला जातो त्या प्रक्रियेला समास असे म्हणतात.

जोडाक्षरे बनवण्याच्या पद्धतीनुसार समासाचे चार वेगवेगळे मुख्य प्रकार पडतात.

१.अव्ययीभाव समास

२.तत्पुरुष समास

३.द्वंद्व समास

४.बहुव्रीहि समास

Similar questions