Art, asked by nupur2128, 1 year ago

.पुढील विग्रहावरून सामासिक शब्द ओळखा :
नाम
सामासिक शब्द
(अ) कानापर्यंत
(ब) राजाचा वाडा
(क) सात सागरांचा समूह
(ड) दहा किंवा बारा​

Answers

Answered by shishir303
8

पुढील विग्रहावरून सामासिक शब्द ओळखा...

(अ) कानापर्यंत ➧ आकर्ण

समासाचे नाव ➧ अव्ययीभाव समास

(ब) राजाचा वाडा ➧ राजवाड़ा

समासाचे नाव ➧  तत्पुरुष समास

(क) सात सागरांचा समूह ➧ सप्तसिंधू

समासाचे नाव ➧ द्विगू समास

(ड) दहा किंवा बारा​ ➧ दहाबारा

समासाचे नाव ➧ दहा आणि बारा

स्पष्टीकरण ⦂

✎...  जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे प्रत्यय किंवा शब्द यांचा लोप होऊन त्यांचा क जोडशब्द तयार होतो, तेव्हा शब्दाला समास असे म्हणतात

मराठी मध्ये समासाचे चार प्रकार पडतात...

• अव्ययीभाव समास

• तत्पुरुष समास

• व्दंव्द ससमास

• बहुव्रीही समास

◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌

Similar questions