पुढील वाक्प्रचार अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
1) व्यथित होणे
Answers
Answered by
12
Explanation:
correct answer is चिंतित होने
l hope I can help you
Answered by
0
वाक्य प्रचार : व्यथित होणे
अर्थ : काळजी करणे, अथवा चिंता करणे.
वाक्यात उपयोग केलेले उदाहरण :
१) बाळाचा ताप का उतरत नाही याचा निभाव वैद्याला लागत नसल्याने त्याची आई व्यथित होती.
२) पाटलांचा मुलगा नोकरीला का लागत नाहीय याचा पाटलांनी निभाव लागत नसल्याने पाटील व्यथित होती.
३) यंदा पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे शेतकरी व्यथित होते.
४) दुश्मन सैन्य का माघार घेत नसल्यामुळे राजा व्यथित होता.
५) समस्सयांचा निभाव लागत नसल्यामुळे सर्वजण व्यथित होते.
६) राजाचा जीव धोक्यात असताना, राणीने उचलेल्या पाऊलांमुळे प्रजा व्यथित होती, कारण यामुळे प्रजेचे हाल होणार होते.
७) नवीन अधिकारी देखिल होणाऱ्या चोरीनबद्दल काही करत नसल्यामुळे लोक व्यथित होते.
#SPJ3
Similar questions
Science,
2 months ago
English,
2 months ago
Math,
2 months ago
Accountancy,
5 months ago
Social Sciences,
11 months ago
English,
11 months ago