पुढील वाक्प्रचाराांचा अर्थ लिहा
सामना करणे
Answers
Answered by
1
सामना करणे
अर्थ = सामोरे जाणे , धैर्याने तोंड देणे
स्पष्टीकरण = कोणतीही परिस्थिती असली तरी त्याला सामोरे जाणे , वाईट असो किंवा चांगली आपण सामना केला पाहिजे . ज्या गोष्टीची भीतीने वाटत असते त्याचा सामना करणे ,आपल्यात तेवढी शौर्य ठेवले पाहिजे आपण त्याला सामोरे गेले पाहिजे ह्या अर्थाने हा वाक्यप्रचार वापरला जातो .
वाक्य =
शिवाजी महाराजनी त्यांच्या आयुष्यात अनेक काठीण परिस्थितीचा सामना केला .
विध्यार्थी जीवनात आपल्याला पण काही अवघड प्प्रश्नांना सामोरे जावे लागते .
आपण आपल्या आयुष्यात मजबूत बनण्ययासाठी अनेक कठीण परीक्षेला तोंड दिले पाहिजे
बाबासाहेब आंबेडकर यांच्या कडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे कि आपण कितीही वाईट परिस्थिती चा सामना करता येऊ शकतो .
जो पर्यंत आपण आपल्या भीती चा सामना करत नाहीत तो पर्यंत आपलयाला भीती वाटत राहणार.
Answered by
0
Answer:
please mark me as brainliest
Attachments:
Similar questions