India Languages, asked by chaudharidishars45, 9 months ago

पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा गोंधळ घालणे​

Answers

Answered by VRC
42

गोंधळ घालणे=खूप दंगा करणे

वाक्य - रविवारी सुट्टी असल्यामुळे मुलांनी घरात गोंधळ घातला.

Explanation:

MARK AS A BRAINLIST

Similar questions