२. पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
अ) भीष्मप्रतिज्ञा करणे
ब) अवहेलना करणे
३. वचन बदला.
अ) बटाटा
ब) चाळी
plzz answer fast
Answers
Answered by
3
Answer:
२.
अ) भीष्मप्रतिज्ञा करणे = दृढ निश्चय करणे.
वाक्य : रमेशने अभ्यासाची भीष्मप्रतिज्ञा केली.
ब) अवहेलना करणे = चेष्टा करणे.
वाक्य : सुरेशने त्याच्या मित्राच्या हस्ताक्षराची अवहेलना केली.
३.
अ) बटाटा = बटाटे
ब) चाळी = चाळ
Similar questions