३) पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
(कोणतेही २)
१) उपकृत करणे
२) दरारा असणे
३) ध्यास घेणे
Answers
Answered by
9
Ans.
१) उपकृत करणे - मदत करणे
वाक्य:- अडचणीच्या वेळी एकमेकांना उपकृत करणे हे आपले कर्तव्य आहे.
२) दरारा असणे- भिती असणे
वाक्य:- सचिनच्या घरात त्याच्या बाबांचा दरारा आहे.
३) ध्यास घेणे - एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करणे
वाक्य:- सचिनने भविष्यात डॉक्टर होण्याचा ध्यास घेतला.
Similar questions