पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा :
(1) कष्टी होणे - अर्थ: दुखी होणे
वाक्य:________________
(ii) पुष्टी देणे - अर्थ: पाठिबा देणे
वाक्य:______________
Answers
Answered by
6
1) कष्टी होणे - दुखी होणे
वाक्य: परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून शिवानी कष्टी झाली.
(ii) पुष्टी देणे - पाठिंबा देणे
वाक्य: राजुला स्पर्धेमध्ये भाग घेण्यास ओमने पुष्टी दिली.
☆I HOPE IT IS HELPFUL!☆
Similar questions