पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा १) वाया जाणे २) चाहूल येणे ३) सार्थक होणे ४) कपाळाला आठी पडणे
Answers
Answered by
12
Answer:
1) अर्थ : फुकट जाणे.
वाक्यात उपयोग : अकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली.
2) अर्थ : हालचालीची जाणीव येणे
वाक्यात उपयोग : पोलिसांना चोराची जाणीव झाली
3) अर्थ : अशस्वी होणे
वाक्यात उपयोग : मला हव्या त्या कंपनीत नोकरी लागली माझ्या नशिबाचे सार्थक झाले
4) अर्थ : चिंता होणे
वाक्यात उपयोग : मुलीच्या लग्नाच्या खर्चाच्या विचाराने , वडिलांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या
Answered by
2
Explanation:
I hope this will be helpful
Attachments:
Similar questions