पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. १) चाकरी करणे २) कंठ दाटून येणे
Answers
Answered by
8
Answer:
कंठ दाटून येणे = गहिवरून येणे
वेधाचा परीक्षेत प्रथम क्रमांक आलेला पाहून आईचा कंठ दाटून आला
Answered by
0
१. दुसऱ्याकडे काम करणे किंवा नोकरी करणे.
२. गहिवरून येणे
Explanation:
वाक्यात उपयोग -
१.चाकरी करणे -
- अजय हा लहानपणापासून त्याच्या गावातील सरपंचांकडे चाकरी करत होता.
- आयुष्यभर चाकरी करून देखील माझ्या वडिलांनी घर बांधले नाही.
- शिवाने दुसर्याची चाकरी करून आपल्या मुलाला कलेक्टर बनवले.
२. कंठ दाटून येणे -
- पाच वर्षानंतर मुलाला भेटल्यामुळे विजयच्या आईचा कंठ दाटून आले.
- निरांजने त्याच्या आई-वडिलांचे स्वप्न पुर्ण करण्याची बातमी त्यांना कळतात त्यांचा कंठ दाटून आला.
- वनिता अगदी कमी वयात कलेक्टर झाल्यामुळे तिच्या आईचा कंठ दाटून आला.
Similar questions