पुढील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ ओळखा.-झुंबड लागणे *
प्रसिद्धी मिळणे
गर्दी होणे
भांडण होणे
Answers
Answered by
4
Answer:
'गर्दी होणे'
हा झुबंड लागणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे
Answered by
0
Answer:
2nd गर्दी होणे
Explanation:
I am also doing right now
Similar questions