पुढील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा .
1) पालवी फुटणे -
अ ) नवीन उत्साह निर्माण होणे .
ब ) उत्सुक असणे .
2 ) दरारा असणे .
अ ) दार उघडणे .
ब) वचक असणे .
Answers
Answered by
2
Answer:
1st ans :- अ
2nd ans:-ब
Explanation:
hope it useful
Answered by
0
Answer:
१) अ) नवीन उत्साह निर्माण होणे.
२) ब) वचक असणे.
Explanation:
२)रामचे वडील खूप शिस्तप्रिय असलेल्या मुळे त्यांचा दरारा होता.
Similar questions