English, asked by pujaridattatray07, 1 day ago

) पुढील वाक्याचे आशय सौंदर्य स्पष्ट करा.
दुर्बल वाटणारा माणूस नियतीला पराभूत करून विजयाच्या सिंहासनावर निश्चित बसणार आहे.​

Answers

Answered by patelanju2580
1

Answer:

इन्द्रा, लोकांच्या डोक्यांना चालना देणारा चांगला गृहपाठ दिला आहेस.

तू दिलेल्या उदाहरणांपैकी काही वाक्ये सरकारी मराठीची उदाहरणे आहेत, तर काही वाक्ये अभावितपणे, नकळत किंवा वृत्तपत्रीय भाषा चुकीच्या पद्धतीने वापरल्याने मांडणी चुकलेली अशी आहेत. चुकीची गोष्ट सातत्याने समोर येत राहिली की लोकांना हळूहळू त्याची सवय होते, आणि त्यात काही चुकलंय हेच मग बर्‍याच जणांच्या लक्षात येत नाही.

थोडा विचार केला तर बरोबर काय हे पटकन लक्षात येतं. निदान मी तरी माझ्या लिखाणातील प्रत्येक वाक्य वाचकाच्या नजरेने वाचून पहाते. वाचणार्‍याला त्या वाक्याचा अर्थ बरोबर कळेल की नाही असा विचार केला, की वाक्यरचना बरोबर करता येते.

Explanation:

I Hope this is Right

Similar questions