• पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा :
(1) हे कपडे कोणी आणले हो?
(2) माझे घर दवाखान्याजवळ आहे.
Answers
Answered by
63
Answer:
पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा :
(1) हे कपडे कोणी आणले हो?
- प्रश्नार्थक वाक्य
(2)माझे घर दवाखान्याजवळ आहे.
-विधानार्थी वाक्य
Answered by
0
वाक्यांचा प्रकार :
१) हे कपडे कोणी आणले हो? - प्रश्नार्थक वाक्य
२) माझे घर दवाखान्याजवळ आहे. - विधनार्थी वाक्य
- वाक्यांची अनेक प्रकारे असतात त्यात मुख्य अशे दोन प्रकार म्हणजे - प्रश्नार्थक वाक्य आणि विधनार्थी वाक्य. या दोन्ही प्रकारंचा वेगवेगळा उपयोग होतो.
- प्रश्नार्थी वाक्यात प्रश्न विचारलेला असतो, तसेच त्याचा शेवट प्रश्न चिन्हाने होतो. अशा वाक्यांमध्ये कशाबद्दल तरी माहिती विचारलेली असते. तसेच संवाद साधण्यासाठी अनेक प्रश्नांची तर गरज असतेच, तर अशा वेळी प्रशानार्थी वाक्य हे कामाला येतात.
- विधानार्थी वाक्यात विधान मांडलेले असते. तसेच अशा वाक्यांचा शेवट पूर्ण विरामाने होतो. अशा वाक्या मध्ये काही माहिती दिली जाते. अनेक वेळा मनातील भावना अथवा काही विधाने प्रकट केली जातात.
#SPJ3
Similar questions
Math,
4 months ago
Biology,
4 months ago
India Languages,
9 months ago
Math,
9 months ago
Computer Science,
1 year ago