India Languages, asked by gk2721934, 6 hours ago

पुढील वाक्याचा प्रकार ओळखा .
1 )कार्यक्रमाची सर्व तयारी झाली ; पण पाहुणे आलेत नाहीत .
2 ) गोलियो म्हणून एक महान शास्त्रज्ञ होऊन गेले .
3 ) ``आपल्या कर्मावर श्रद्धा ठेवा''​

Answers

Answered by vilma8587896792
0

Answer:

1 )कार्यक्रमाची सर्व तयारी झाली ; पण पाहुणे आलेत नाहीत .

Similar questions