•पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा :
(1) तुम्हांला तुमच्या कार्यात यश मिळो.
Answers
Answered by
18
आज्ञार्थी वाक्य
Explanation:
।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।
Answered by
3
Answer:
दिलेले वाक्य हे विध्यर्थी वाक्य आहे.
वाक्यात असलेल्या क्रियापदावरून जर कर्तव्य, इच्छा, योग्यता, शक्यता अशा गोष्टींचा उल्लेख होत असेल तर त्या वाक्य विध्यर्थी वाक्य असे म्हणतात.
विध्यर्थी वाक्याला इच्छार्थक वाक्य असे सुद्धा म्हणतात.
विध्यर्थी वाक्यांचे काही उदाहरणे:
- आई-वडिलांची सेवा करावी.
- देव तुमचं भलं करो.
- सगळ्यांनी उभे राहावे.
- मला पहिले बक्षीस मिळावे.
- सगळ्यांना सद्बुद्धी लाभावी.
- आज जेवणाचा चांगला बेत व्हावा.
Similar questions