India Languages, asked by armaansrk324, 4 months ago

पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा :
(1) तुम्हांला तुमच्या कार्यात यश मिळो.
(2) ऋतू नियमितपणे सर्व विषयांची उजळणी करीत असते.​

Answers

Answered by yashingale515
41

Answer:

(१) विधानार्थी वाक्य.

(२) विधानार्थी वाक्य.

Answered by HanitaHImesh
0

१) विधानार्थी वाक्य.

२) विधानार्थी वाक्य.

वाक्यांचा प्रकार

१) तुम्हांला तुमच्या कार्यात यश मिळो. - विधानार्थी वाक्य.

२)  ऋतू नियमितपणे सर्व विषयांची उजळणी करीत असते.​ -  विधानार्थी वाक्य.

  • विधानार्थी वाक्यात एक विधान केलेले असते.
  • यामध्ये कुठलाही प्रश्न अथवा उद्गारवाचक शब्द नसतात.
  • विधानार्थी व्याक्याचा शेवट हा पूर्णविरामाने होतो.

#SPJ3

Similar questions