पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा :
अ) अबब ! किती मोठा हा धबधबा !
आ) या प्रश्नाचे उत्तर कोण देईल?
इ) राघव उठ आणि अभ्यासाला बस
ई) भारत माझा देश आहे.
Answers
Answered by
14
Answer:
अ)उद्गारार्थी वाक्य
आ)प्रश्नार्थी वाक्य
इ)आज्ञार्थी वाक्य
ई)विधांनार्थी वाक्य
Similar questions
English,
1 month ago
Math,
1 month ago
Computer Science,
1 month ago
Math,
10 months ago
Biology,
10 months ago