पुढील वाक्याचे प्रकार ओळखा.
अ) उंच मुला खाली वाक .
आ) कुणाचेही भले करावे.
Answers
Answered by
0
पुढील वाक्याचे प्रकार ओळखा.
अ) उंच मुला खाली वाक
वाक्याचे प्रकार : आज्ञार्थी वाक्य
आ) कुणाचेही भले करावे.
वाक्याचे प्रकार : प्रश्नार्थी वाक्य
स्पष्टीकरण :
प्रश्नार्थक वाक्यात प्रश्न विचारण्याचा अर्थ आहे.
आज्ञार्थी वाक्य म्हणजे आज्ञा, अनुमित, विनंती, आशीर्वाद, उपदेश, सूचना चा बोध होतो त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात.
मराठी व्याकरणात अर्थाच्या आधारावर आठ प्रकारची वाक्ये आहेत.
➀ विधानार्थी वाक्य
➁ प्रश्नार्थी वाक्य
➂ उद्गारार्थी वाक्य
➃ होकारार्थी वाक्य
➄ नकारार्थी वाक्य
➅ स्वार्थी वाक्य
➆ अज्ञार्थी वाक्य
➇ विध्यर्थी वाक्य
Similar questions