India Languages, asked by chaturthi08096, 7 months ago

(३) पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा : (Identify the types of sentences given below :)
(i) एवढी उदास का बरे झाली आहेस?
(ii) सध्या फिरस्तीची ड्युटी आहे ना!
(iii) पोटोबामुळे आपलीही फरफट होते.
(iv) मेंदूराजेंकडे तक्रार करा.​

Answers

Answered by payalgpawar15
14

Answer:

  1. प्रश्नार्थी
  2. उद्गारार्थी
  3. विधानार्थी
  4. आज्ञार्थी
Answered by rajraaz85
2

Answer:

i)दिलेले पहिले वाक्य हे प्रश्नार्थी वाक्य आहे.

दिलेल्या वाक्यातून माहिती घेण्यासाठी प्रश्न विचारलेला आहे म्हणून ते वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहे.

ii)दिलेले दुसरे वाक्य हे उद्गारार्थी वाक्य आहे.

दिलेल्या दुसऱ्या वाक्यातून बोलणाऱ्याच्या भावना अचानक बाहेर आलेल्या आहेत म्हणून ते उद्गारार्थी वाक्य आहे.

iii)दिलेले तिसरे वाक्य आहे विधानार्थी वाक्य आहे.

दिलेल्या तिसऱ्या वाक्यातून पोटोबा मुळे आपलीही फरफट होते असे फक्त साधे विधान केलेले असल्यामुळे ते विधानार्थी वाक्य आहे.

iv)दिलेले चौथे वाक्य हे आज्ञार्थी वाक्य आहे.

दिलेल्या चौथ्या वाक्यातून मेंदूकडे तक्रार करा अशी आज्ञा करण्यात आलेली आहे म्हणून ते आज्ञार्थी वाक्य आहे.

Similar questions