१) पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा : (Identify the types of sentences :)
(1) मिहिर 'खो-खो'त भाग घेईल किंवा लंगडी खेळेल.
(ii) मला तुझे पुस्तक दे.
1
(iii) जेव्हा आकाशात काळे ढग येतात तेव्हा पाऊस येऊ शकतो.
-
Answers
Answered by
6
Explanation:
1 संयुक्त वाक्य
2 केवल वाक्य
3 मिश्र वाक्य
Answered by
2
Answer:
i)संयुक्त वाक्य
i)संयुक्त वाक्य ii)केवल वाक्य
i)संयुक्त वाक्य ii)केवल वाक्य iii)मिश्र वाक्य
Explanation:
वाक्याच्या विधानावरून वाक्याचे काही प्रकार पडतात, ते खालील प्रमाणे :
केवल वाक्य -
ज्यावेळेस वाक्यात साधे विधान केले असेल त्या वाक्याला केवल वाक्य असे म्हणतात.
उदाहरणार्थ-
- राम शाळेत जातो.
- अनिता गाणे गाते.
- सुरज लवकर उठतो
संयुक्त वाक्य -
ज्यावेळेस दोन किंवा त्यापेक्षा जास्त भिन्नभिन्न केवल वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात तेव्हा त्यांना संयुक्त वाक्य असे म्हणतात.
उदाहरणार्थ -
- पाऊस आला आणि मोर नाचू लागला.
- राम शाळेत गेला आणि घंटा वाजला.
मिश्र वाक्य -
ज्यावेळेस एक मुख्य वाक्य व एक किंवा त्यापेक्षा जास्त गौण वाक्य उभयान्वयी अव्यय आणि जोडलेले असतात त्या वाक्याला मिश्र वाक्य म्हणतात.
उदाहरणार्थ -
- राम परीक्षेत नापास झाला कारण तो आजारी होता.
- जर अभ्यास केला तर चांगले गुण पडतात.
Similar questions