Hindi, asked by geetask9860, 7 months ago

पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा:
क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद नाही,धर्मप्मेद नाही की वर्णभेद नाही.​

Answers

Answered by sujitbangal442
2

Answer:

नकारार्थी वाक्य –

Explanation:

ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात.

Similar questions