Hindi, asked by shushantman, 5 months ago

१ ) पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा :

१ . तुझ्या भेटीने खूप आनंद झाला.

२. दररोज शाळेत जा

२) पुढील वाक्यांचा प्रकार बदला :

१ . हे काम खूप मोठे आहे . (नकारार्थी करा )

२ . आज गाडीत प्रचंड गर्दी आहे. ( उद्गारार्थी करा )

३) पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा (दोन)

१. पारंगत असणे

(2)

२. पुष्टी देणे

३. मग्न होणे

Answers

Answered by IND21
1

Answer:

आनंद वाटणे hope it will help you thanks to my every answer

Answered by dhumalsanika945
0

Answer:

तुझ्या भेटीने खुप आनंद झाला

Similar questions