• पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा.:-
१) विमान प्रवास सगळयांना आवडतो.
२) तू मुंबईला केव्हा जाणार आहेस?
३) तू आधी अभ्यास कर .
४) तू शहाणा मुलगा आहेस.
५) पिंपळाच्या प्रत्येक अवयव उपयोगी असतो.
६) अबब! केवढी प्रचंड आग ही!
Answers
Answered by
8
Required Answers:-
१) विमान प्रवास सगळयांना आवडतो.
- विधानार्थी वाक्य.
२) तू मुंबईला केव्हा जाणार आहेस ?
- प्रश्नार्थी वाक्य.
३) तू आधी अभ्यास कर.
- आज्ञार्थी वाक्य.
४) तू शहाणा मुलगा आहेस.
- विधानार्थी वाक्य.
५) पिंपळाच्या प्रत्येक अवयव उपयोगी असतो.
- विधार्थी वाक्य.
६) अबब! केवढी प्रचंड आग ही!
- उद्गारार्थी वाक्य.
Similar questions
Math,
2 months ago
Social Sciences,
2 months ago
Math,
4 months ago
Math,
4 months ago
Geography,
11 months ago