India Languages, asked by akanshamane84, 7 months ago

पुढील वाक्य कंसातील सुचनांप्रमाने बदला
1. किती सुंदर आहे ताजमहाल !( विधानाथी करा )
2. शिस्तीने वागावे.( अज्ञाथी करा )
३. माझी शाळा घराजवळ आहे. ( प्रश्नाथी करा )
4. तो देखावा खुप सुंदर आहे. ( उदगाराथी करा )
५. आई रात्रभर झोपली नाही. ( होकाराथी करा )​

Answers

Answered by pranavptandale
3

Answer:

1.ताजमहाल खूप सुंदर आहे.

2.शिस्तीने वाग.

3.माझी शाळा कुठे आहे ?

4.किती !! / काय !! तो सुंदर देखावा !

5.आई रात्रभर झोपली.

Similar questions