२) पुढील वाक्ये कंसातील सूचनांप्रमाणे बदला.
अ) अभ्यास केल्यामुळे मी पास झालो. (मिथ वाक्य करा.)
आ) रमेश सकाळी शाळेत जातो आणि संध्याकाळी खेळतो. (वाक्यप्रकार ओळखा)
Answers
Answered by
30
Answer:
अ) मी अभ्यास केला म्हणून मी पास झालो
आ) संयुक्त
Similar questions