पुढील वाक्ये कंसातील सूचनांप्रमाणे बदला .
१ ) माधवरावांकडे खूप संपत्ती होती. ( नकारार्थी वाक्य करा.)
२) आई आणि मामा यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार ? ( विधानार्थी करा.)
३) सचिन, सामन्यात चांगला खेळ. (विधानार्थी करा.)
४) आज तुम्ही सगळ्यांनी एकत्र जमावे. (आज्ञार्थी करा.)
५) किती मस्ती करतात ही लहान मुले ! (विधानार्थी करा.)
६) मला यावर्षी खूप काम करायचे आहे . (उदगारार्थी करा . )
७ ) सहलीला जायला सगळ्यांना आवडते . ( प्रश्नार्थी करा.)
८) त्या देशात काहीही विशेष नाही. (प्रश्नार्थी करा.)
९) डोंगरावर कोठेही सावली नव्हती.( होकारार्थी करा.)
१०) आज समुद्राला भरती होती. ( नकारार्थी करा.)
Answers
Answered by
1
खूप संपत्ती होती. ( नकारार्थी वाक्य करा.)
२) आई आणि मामा यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार ? ( विधानार्थी करा.)
३) सचिन, सामन्यात चांगला खेळ. (विधानार्थी करा.)
४) आज तुम्ही सगळ्यांनी एकत्र जमावे. (आज्ञार्थी करा.)
५) किती मस्ती करतात ही लहान मुले ! (विधानार्थी करा.)
६) मला यावर्षी खूप काम करायचे आहे . (उदगारार्थी करा . )
७ ) सहलीला जायला सगळ्यांना आवडते . ( प्रश्नार्थी करा.)
८) त्या देशात काहीही विशेष नाही. (प्रश्नार्थी करा.)
९) डोंगरावर कोठेही सावली नव्हती.( होकारार्थी करा.)
१०) आज समुद्राला भरती होती. ( नकारार्थी करा)
Similar questions