२) पुढील वाक्ये लेखननियमांनुसार अचूक ओळखा.* 1) सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते
2)सकाळचि वेळ अभ्ययासाला योग्य असते
3) सकाळची वेळ अभयासाला योग्यय असते.
Answers
Answered by
3
Answer:
1 सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते
Answered by
2
Explanation:
Answer:
भडसावळे गुरुजींच्या मते-
सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते कारण:
1) सकाळी आपला मेंदू उत्तेजीत असतो.
2) सकाळच्या मुहूर्तावर आपले शरीर उर्जादाई असते.
3) सकाळी अभ्यास करण्यासाठी पोषक आणि शांत वातावरणही असते.
4)सकाळी केलेला अभ्यास विसरला जात नाही.
Similar questions