India Languages, asked by RanjeetKumar123, 1 year ago

• पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(1) हे उद्गार ऐकुन वंगात एकच हशा होई.
(2) उत्तम नागरीक कुणाला म्हनावे?​

Answers

Answered by hadkarn
49

Answer:

(1) हे उद्गार ऐकुन वंगात एकच हशा होई.

उत्तर: हे उद्गार ऐकून वर्गात एकच हशा होई.

(2) उत्तम नागरीक कुणाला म्हनावे?

उत्तर: उत्तम नागरिक कुणाला म्हणावे?

Answered by aarohi8722
9

Answer:

it's help you

Explanation:

(१)हे उद्दगार एकूण वर्गात एकच हशा होईल.

(२)उत्तम नागरिक कुणाला म्हणावे?

Similar questions