India Languages, asked by babybutterfly, 1 year ago

• पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :

(1) माझा जम्न एका गरीब कुंटूबात झाला.

(2) अशा परीस्थीतीत माझी शाळा सुरू झाली.​

Attachments:

Answers

Answered by pranjalporje15
61

Answer:

माझा जन्म एक गरीब कुटुंबात झाला.

अशा परिस्थितीत माझी शाळा सुरु झाली.

follow me plz

Answered by franktheruler
1

पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहिलेले आहे.

(1) माझा जम्न एका गरीब कुंटूबात झाला.

माझा जन्म एका गरीब कुटुंबात झाला.

(2) अशा परीस्थीतीत माझी शाळा सुरू झाली.

अशा परिस्थिति माझी शाळा सुरू झाली.

वाक्य

  • अर्थ पूर्ण शब्द समुहाला वाक्य म्हणतात .

लेखनाचे नियम

  • मराठी भाषा लिहिताना आणि बोलताना शुद्ध व्याकरण व त्याचे नियम पाळणे महत्वाचे असते.
  • शब्दांच्या जाती, लिंग, वचन , वाक्याचे प्रकट, भाषेची वर्ण माला , विभक्ति, विराम चिन्हे यांचे नियम माहित असावयास हवी.
  • भाषेची नियम व्यवस्था भाषेवर अवलंबून

असते.

  • मराठी भाषा बोलताना आणि लिहताना मराठी शब्दांचा उपयोग करण्यात यावा.

#SPJ3

Similar questions