• पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(1) सगल्यात भारी ॲप डोक्याच्या कवटित आहे.
(2) वाघीणीने नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला.
Answers
Answered by
49
Answer:
(1) सगळ्यात भारी ॲप डोक्याच्या कवटीत आहे.
(2) वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला.
Answered by
1
Answer:
वाघीणीने नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला.
Similar questions