English, asked by blaze779, 10 months ago

• पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा:
(1) सगल्यात भारी अॅप डोक्याच्या कवटित आहे.
(2) वाघीणीने नाला पार करून बाबच्या गजीत पाय ठेवला.​

Answers

Answered by patilpandurang056
3

Answer:

(१)सगळ्यात भारी अॅप डोक्याच्या कवटीत आहे. (2)वाघिणीने नाला पार करून बाबाच्या गंजीत पाय ठेवला.

Similar questions