Hindi, asked by meganSequeira5, 7 months ago

पुढील वाक्य लेखननियमानुसार लिहा :
बागड्यांची पेटिव पीशवी त्याने हाती घेतली.

(ii) अचूक शब्द ओळखा:
(1) परिक्षा, परिक्शा, परीक्शा, परीक्षा.
(2) गारहाणी, गाहाणि, गान्हाणी, ग्राहाणी,

(3) विरामचिन्हे:
पुढील वाक्यातील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा :
"तुम्ही राहता कुठे?"
विरामचिन्हे नावे​

Answers

Answered by akashkoushle842
5

Answer:

1.परीक्षा

2.ग्राहणी

3.i दुहेरी अवतरण चिन्ह - " "

ii प्रश्नवाचक चिन्ह.

Similar questions