*पुढील वाक्यामधील पूर्ण भूतकाळातील योग्य वाक्य निवडा.* 1️⃣ मीनाने चित्र काढले होते. 2️⃣ मीना चित्र काढत होती. 3️⃣ मीना चित्र काढत असे. 4️⃣ मीनाने चित्र काढले .
Answers
Answered by
1
*Answer*
मीनाने चित्र काढले होते
Explanation:
वरील सर्व वाक्यात काढत आले आहे काढते याचा अर्थ तो वाक्य वर्तमान काळात जातो आणि काढले हा साधा भूतकाळ त्यामुळे मीनाने चित्र काढले होते हे वाक्य पूर्ण भूतकाळातील आहे
please like my Anser and vote me
Similar questions