Hindi, asked by SanjeevGangwani, 8 days ago

पुढील वाक्यांमधून क्रियापद, क्रियाविशेषण आणि प्रकार लिहा
1. काल तो मोबईला गेला .

2. तो भरभर जेवतो.

3. इथे शहाळी मिळतात.

4. मी तो धडा दोनदा वाचला . ​

Answers

Answered by pradnyapundlik6
5

Answer:

१) क्रियापद- गेला , क्रियाविशषण - काल

2) क्रियापद - जेवतो , क्रियाविशेषण - भरभर

3) क्रियापद- मिळतात , क्रियाविशेषण- इथे

4) क्रियापद- वाचला , क्रियाविशेषण- दोनदा

Similar questions