India Languages, asked by akak123459, 3 months ago

पुढील वाक्यांमध्ये योग्य ती विरामचिन्हे वापरा.
अ) तुला हे पुस्तक कसे वाटले
आ) राम व शाम गप्पा मारत बसले
इ) ती प्रामाणिक आहे गुरुजींनी सांगितले
ई) माझे बाबा नागपूरला राहतात
उ) केशव म्हणाला अगं आई उदया सुट्टी आहे असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही
ऊ) अहाहा किती छान चित्र आहे
ए) तुला खायला काय आवडते
ऐ) बापरे बाहेर खूप पाऊस आहे
ओ) जसे जसे दिवस गेले तसे तसे आम्ही खूप अभ्यास केला
औ) अबब केवढा मोठा हत्ती​

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

विराम चिन्हांचा वापर भावनांच्या,विचारांच्या आविष्कारासाठी आवश्यक व महत्त्वाचा ठरतो. भाषा व्यवहारात लेखन, भाषण , वाचन या क्रिया सतत व सातत्याने घडत असतात. जेव्हा आपण लेखन करतो तेव्हा कथन केलेले वाचकांच्या लक्षात यावे म्हणून विरामचिन्हांचा वापर केला जातो. कोणताही मजकूर वाचत असताना लिहलेला अर्थ लक्षात घेऊन आपण थांबतो. या थांबण्याला विराम घेणे असे म्हणतात. हा विराम कधी अल्प असतो तर कधी त्यापेक्षा अधिक असतो. कधी एखादे वाक्य बोलनाऱ्या व्यक्तीच्या मुखातील असतो.

बोलताना किंवा लिहिताना अर्थ नीट लक्षात यावा म्हणून शब्द व वाक्ये यांमध्ये काही काळ थांबावे लागते. कोठे किती थांबावे, हे ध्यानात येण्यासाठी जी विशिष्ट चिन्हे वापरतात, तीच विराम चिन्हे होत.

Similar questions