India Languages, asked by shankarsardar15653, 7 months ago

पुढील वाक्याप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा -कानमंत्र देणे​

Answers

Answered by devidaskattimani941
5

सल्ला देणे .

प्रत्येक शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला कानमंत्र देतो .

Similar questions