पुढिल वाक्य प्रकार ओळखा
माझ्या घरा जवळ झाड आहे ?
अरेरे !पायाला किती लागले आहे?
Answers
Answered by
3
Answer:
झाड माझया घरा जवळ आहे अरेरे! किती लागले आहे पायाला
Answered by
1
Answer:
दिलेले पहिले वाक्य हे विधानार्थी वाक्य आहे. कारण माझ्या घराजवळ झाड आहे, या वाक्यातून फक्त विधान केलेले आहे.
दिलेल्या वाक्यात विधान केले असेल आणि ज्याने आपल्याला काहीतरी माहिती मिळते.
दिलेले दुसरे वाक्य हे उद्गारार्थी वाक्य आहे. उद्गारार्थी वाक्यात आपली भावना प्रकट होताना दिसून येते.
अरेरे!, अबब!, अरेच्या!, बापरे! यांसारखे शब्द वाक्यात आलेले असतील तर ते वाक्य उद्गारार्थी वाक्य आहे असे समजावे.
वाक्यांचे खालील प्रमाणे प्रकार पडतात:
१. विधानार्थी वाक्य.
२. प्रश्नार्थक वाक्य.
३. उद्गारार्थी वाक्य.
४. होकारार्थी वाक्य.
५. नकारार्थी वाक्य.
Similar questions