पुढील वाक्यात कोणते विरामचिन्हे वापरशील ? (खंर सांगशील का आता ) अ); (ब)! (का? (ड) .
Answers
Answered by
9
Answer:
अ) स्वल्पविराम, पूर्णविराम
Explanation:
mark me as brainliest
Answered by
1
वाचताना थांबायचे कुठे आणि कोणत्या शब्दावर जोर द्यायचा हे समजण्यासाठी विरामचिन्हांचा उपयोग केला जातो .
दिलेले वाक्य :
खंर सांगशील का आता
हे वाक्य एक प्रश्न आहे .
त्यामुळे या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येईल .
खंर सांगशील का आता?
क)? हा योग्य पर्याय आहे .
Similar questions